Assal Pahune Irsaal Namune | पंकजा मुंडे आणि पूनम महाजन झाल्या भावूक | Pankaja Munde, Poonam Mahajan

2018-12-26 21

कलर्स मराठीवरील 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' ह्या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि पूनम महाजन ह्यांनी हजेरी लावली होती. ह्यावेळी त्या दोघीही आपल्या वडिलांच्या आठवणीने भावूक झाल्या. To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.